मंकीपॉक्स या नवीन आजाराचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला
अमेरिकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
मंकीपॉक्स (Monkeypox) या नवीन आजाराचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला आहे.
मंकीपॉक्स (Monkeypox) हा रोग श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो.
लागण झाल्यावर चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे सुरू होते.
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मते, मंकीपॉक्स (Monkeypox) हा एक दुर्मीळ आजार आहे.