राज्यातील रुग्णसंख्येत घट कायम
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) सातत्याने घट होताना दिसतेय
राज्यात (24 जुलै) रोजी एकूण 6 हजार 269 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली
तर दिवसभरात एकूण 7 हजार 332  जण कोरोना मुक्त झाले आहेत
राज्यात आतापर्यंत एकूण  60 लाख 29 हजार 817 जण कोरोनामुक्त झाले आहेत
राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये 0.2 ने  वाढ झाली आहे