दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉलतिकीट मिळण्याची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही तारीख दिली आहे.
विद्यार्थ्यांना 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजल्यापासून हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध असतील.
ऑनलाईन उपलब्ध असणारी ही हॉल तिकीट शाळांनीच विद्यार्थांना प्रिंट करून देण्यात येईल.
त्यासंदर्भातही शाळांना शिक्षण मंडळाकडून अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
हॉल तिकीटाच्या प्रिंटवर अपेक्षित स्वाक्षरी व्यवस्थित आहेत की नाही
विद्यार्थ्यांकडून शुल्क न आकारण्याच्या सूचनांचा समावेश आहे.