मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा दरवाढ..
आजपासून रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवी दरवाढ लागू
रिक्षासाठी 1.5 किमी अंतरासाठी 21 रुपयावरून 23 रुपये इतके वाढले दर
रिक्षासाठी 1.5 किमी अंतरासाठी 21 रुपयावरून 23 रुपये इतके वाढले दर
टॅक्सीसाठी 1.5 किमी अंतरासाठी 25 रुपयांवरून 28 रुपये इतके वाढले दर
1 मार्च 2021 रोजी प्रति किलो 49.40 रुपयांवरून 80 रुपये इतके वाढले CNG चे दर
महागाई आणि इतर कारणांमुळे करण्यात आली दरवाढ