गेल्या काही दिवसात देशात इलेक्ट्रीक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

टाटा मोटर्सने देशातील सर्व स्वस्त इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे.
टाटा मोटर्सने टिगॉर ईव्ही लाँच केली होती. आता पुन्हा त्यात काही अपडेट्ससह ही भारतातही लाँच केली आहे.
टाटा टिगॉर ईव्ही एक्सईची किंमत 11.99 लाख रुपये आहे.
टाटा टिगॉर ईव्ही एक्सई एक्स एम मॉडेलची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
टाटा टिगॉर ईव्ही एक्स झेड प्लसची किंमत 12.99 लाख रुपये आहे.
या कारला ईव्ही आयपी 67 रेटेड बॅटरी पॅक असणार आहे.
एका चार्जिंगमध्ये ही कार 300 किलोमीटरपर्यत चालवता येणार आहे.
इलेक्ट्रीक कार विकत घेनार असाल तर टाटा मोटर्सची टिगॉर कार एक उत्तम पर्याय ठरू शकतो.