तारक मेहता का उल्टा चष्मा मधून टप्पूने घेतला अलविदा, या रोलसाठी निवडला हा कलाकार...

तारक मेहता का उल्टा चष्मा हा लोकप्रिय शो वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
काही दिवसांपूर्वी शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकटनेही शो सोडला.
शो च्या निर्मात्यांनी टप्पूच्या भूमिकेसाठी नीतीश भलूनीची निवड केली आहे.
लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
तारक मेहता आधी नीतीश भलूनीने मेरी डोली मेरे अंगना या शोमध्ये भूमिका साकारली