राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. 
यावेळी देशातल्या 11 खासदारांना संसदरत्न या पुरस्काराणे गौरविण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश आहे. 
 शिवसेनेचे श्रीरंग बारणे , राष्ट्रवादीच्या फौजिया खान , भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. 
हा पुरस्कार चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून पुरस्कार दिला जातो.