अंमलबजावणी संचालनालय आरोपी सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात सातत्याने तपास करत आहे,

२०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तिहार तुरूंगात आहे.

या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची देखील चौकशी करण्यात आली.

व्यावसायिकाच्या पत्नीला ब्लॅकमेल करून गोळा करून एक कोटीहून अधिक किमतीची कार सुकेशने नोरा फतेहीला गिफ्ट केली होती असा ईडीला संशय आहे.

अलीशान बंगले देखील गिफ्ट दिले जानार होते असा देखील ईडीला संशय आहे.