महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत पथकांची त्यांनी माहिती घेतली
निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती घेतली
रुपाली चाकणकर यांनी आवश्यक त्या सूचना या पथकांच्या प्रमुखांना दिल्या