अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर सध्या तिच्या सोंद्र्या मुळे चर्चेत आहे

खुशी अभिनेत्री नसलीतरी तिच्या चाहत्यांची संख्या खूप आहे.
देवी ह्यांच्या दुसऱ्या मुलीने ही सिनेमासृष्टीत पदार्पण केलं आहे
द अर्चीज या मुव्ही मधून प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहे .