बकरी ईद निमित्त उर्फी जावेदच्या खास लूक..
उर्फी जवाडेने आज पिवळ्या रंगाची साडी घालत केले खास फोटोशूट
उर्फी जावेद हि तिच्या वेगवेगळ्या कपड्यांच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते
तिने ईद निमित्त केलेला का खास लुक देखील समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनला होता
अनेकांनी उर्फीच्या या लूकचे कौतुक केले आहे तर अनेकांनी तिला ट्रॉल केलं आहे.