बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत आहे
सुट्टीचे ताजे फोटो सोफीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत
ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे
फोटोंमध्ये ती पाण्याच्या मध्यभागी बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे
मी एक वादळ असून पावसाला कशी घाबरू शकते, असा कैप्शन सुद्धा तिने फोटोला दिलं आहे
सोफीची हे फोटो तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर खूप आवडत आहेत