काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी विविध विरोधी पक्षांसोबत बैठक केली.
काँग्रेससह 19 पक्षांचे नेते या ऑनलाइन झालेल्या बैठकीत उपस्थित होते.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समाजवादी पक्ष या बैठकीत उपस्थित नव्हते.
या बैठकीत आम आदमी पार्टीला आमंत्रित करण्यात आले नव्हते.
सोनियांच्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.
बैठकीत संसदेचे पावसाळी अधिवेशन, लसीकरण,अर्थव्यवस्थेची स्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांवर चर्चा झाली