सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे.

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे.

त्यांना काही दिवसांनपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

23 जून रोजी ईडीने सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले होते.

यापूर्वी ते ८ जूनला हजर होणार होते, मात्र कोरोनामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक सोनिया गांधी यांच्यावर उपचार करत आहे.
त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार आहे.