सोनिया गांधी इडी कार्यालयात पोहोचल्या

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी
प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत आहेत. त्या सोनिया गांधी यांच्यासोबत आत गेल्या आहेत,
प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांची औषधं घेवून आत ईडी कार्यालयात हजर राहणार
प्रकृतीच्या कारणास्तव वेगवेगळ्या टप्प्यांवर सोनिया गांधी यांची चौकशी होणार