सोनाली कुलकर्णीचा मराठामोळा अदा
सोनाली कुलकर्णीने एक घायाळ करणारा लुक सोशल मीडीयावर पोस्ट केला आहे
तिच्या अभिनयाने आणि नृत्याचे सर्वांच्या मनात स्वत:च हक्काच स्थान बनवल आहे ति सोशल मीडीयावर अधिक सक्रिय असते
तिचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतात. रुक्मीणीच्या वेशातला हा फोटो लक्षवेधि ठरतोय
पांढऱ्या रंगाची, लाल काठाची साडी नाकात नथ, कपाळाला चंद्रकोर असा हा मराठामोळा लुक मध्ये अतिशय सुंदर दिसते
सोनाली तिच्या चित्रपटाती अभिनय आणि नृत्यामुळे अनेकांच्या मनावर अधिराज्य करत असते