गायिका नेहा कक्कड, टोनी कक्कड आणि यो यो हनी सिंगचं नवीन गाणं आलं आहे.
कांटा लगा असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
काही तासातच या गाण्याला 5 मिलीयनच्या पुढे Views आले आहेत.
यो यो हनी सिंग देखील या गाण्यात आपल्याला पहायला मीळत आहे.
मोहित गुलाटी दिग्दर्शित या व्हिडिओचे संगीत आणि लिरिक्स टोनीने लिहिले आहे.