सिद्धार्थ मल्होत्राचं यशस्वी मिशन...
मिशन मजनु हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे.
चित्रपटाच्या नावावरुनच कळतं की चित्रपटात हिरोचं एक मिशन असणार आहे
मिशन मजनू हा चित्रपटदेखील तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.
रश्मिकाने नेत्रहीन मुलीची भूमिका साकारली आहे.
शिंपी आणि एजंटच्या भूमिकेत सिद्धार्थने भूमिका अगदी चोखपणे पार पाडली आहे.