श्वेता तिवारी फोटोंमध्ये तिचे मोहक रूप आणि लाजाळूपणा दाखवताना करते चाहत्यांना घायाळ

अलीकडेच श्वेताने तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
वयाच्या या टप्प्यावरही ती तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने अनेक तरुण अभिनेत्रींना मागे टाकते.
श्वेता तिवारीच्या फोटोंवर, तिचे मित्र आणि टीव्ही इंडस्ट्रीतील चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस