अभिनेत्री श्वेता शिंदे पुन्हा लग्नबंधनात ? फोटो होतायत व्हायरलं

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून त्यांचे भरगोस मनोरंजन करते.
नववधूच्या लूकमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये श्वेताने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे आणि तिचा पती संदीप भन्साळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
श्वेताने नुकतीच झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला आहे.
‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात श्वेता आणि संदीप यांच्या लग्नाचा थाट पाहायला मिळाला.
२००७ साली श्वेता-संदीपने लग्नगाठ बांधली होती या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा लग्नाचा थाट पहायला मिळाला .