नव्या मालिकेत दिसणार श्रुती मराठे.. फोटोशूट होतायतं व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने काम केले
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती श्रुती प्रकाश या नावाने प्रसिद्ध आहे.
‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बंध नायलॉनचे’, ‘शुभ लग्न सावधान’ अशा अनेक चित्रपटांतून श्रुतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सिनेमांसोबत मालिका आणि जाहिरांतीमध्ये अभिनय करून श्रुतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
श्रुती "नवा गडी, नवं राज्य." या मालिकेत दिसणार आहे.
श्रुतीच्या या नव्या वाटचालीसाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.