शिव ठाकरे 'बिग बॉस'मधून बाहेर, चाहत्यांना बसला धक्का

‘बिग बॉस १६’ ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, शिव ठाकरे घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा
‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर आहे.
‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढा-ओढ सुरू आहे.
कलर्स टीव्ही वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पाहून शिव घराबाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे.
शिव ठाकरे, निमृत कौर, सुम्बुल तौकिर, एमसीस्टॅन, अर्चना गौतम, शालीन भानोत, प्रियांका चौधरी हे सात सदस्य आहेत