राज कुंद्रांना पॉर्नोग्राफी प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज कुंद्रांना पॉर्नोग्राफी प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्तींच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार
राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि कंपनीशी संबंधीत्यांच्या खात्याची चौकशी होणार
प्रत्येक बँक खात्याची चौकशी होणार त्यामुळे शिल्पा शेट्टीला तुर्तास क्लीनचीट नाही
पॉर्नोग्राफीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप शिल्पा शेट्टीला क्लीन चीट दिलेली नाही
त्यामुळे भविष्यात शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता