शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडिओ सद्या समाज माध्यमांवर जोररदार चर्चेत आहे.

शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडिओ सद्या समाज माध्यमांवर जोररदार चर्चेत आहे.
या व्हिडिओ मध्ये त्या जिम मध्ये व्यायाम करत आहेत.
आणि यावेळी त्या 'मार डाला' हे गाणं देखील म्हणत आहेत.
जिम ट्रेनरने त्यांच्याकडून जास्त वर्कआऊट करूण घेतल्यामुळे त्या जमिनीवर झोपल्या आहेत.
आणि यावेळीचा मजेशीर व्हिडिओ त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.