नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर शिखऱ धवन आणि पत्नी आयशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
आयशाचे हे दुसरे लग्न होते. याआधीही त्यांचा घटस्फोट झाला होता. शिखऱ धवन सोबत त्यांच दुसर लग्न होत.
आयशाने इन्स्टाग्राम वरून एक भावनिक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
घटस्फोट या शब्दाचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे," असे तीने म्हंटल आहे.
याच पोष्ट मध्ये तीने, माझे पहीले लग्न मोडले तेव्हाच्या ज्या भीती, अपयश आणि निराशेच्या भावना होत्या त्या आता पुन्हा तशाच आल्या....
पण मी जेव्हा शांतपणे बसले व आपण ठीक आहे आणि आपण खूप चांगलेच करत आहोत असे वाटले. आणि यावेळी माझी पूर्णपणे भीती गेली होती. असे आयशाने म्हटले आहे.
शिखर आणि आयेशा यांना जोरावर हा एक सात वर्षाचा मुलगा आहे.
शिखऱ धवन आणि आयशाच्या घटस्फोटामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.