नोटा बंदीची चौकशी आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे
या निर्णयावर शालिनी ठाकरे म्हणतायत नोटा बंदी झाली ,पण त्रास महिलांना झाला ...
महिलांनी तारेवरची कसरत केली , देशाला यातून मिळालं तरी काय ?
याचा विचार आजही सर्व करतात
पण आता नोटबंदीची चौकशी सर्वोच्च न्यायालय करणार
या निर्णयाचे स्वागत शालिनी ठाकरेंनी केलं आहे...