सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी तिच्या अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे.
अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत ‘शालिनी’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
माधवी कायम सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असते.
नुकतंच माधवीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२२’ साठी विशेष लुक केला होता
तिने गडद गुलाबी रंगाच्या पैठणीपासून तयार केलेला ड्रेस परिधान केला आहे.
पैठणीच्या ड्रेसमध्ये माधवीचं सौंदर्य अगदी खुलून आलं आहे.
या नव्या लूकमध्ये माधवी अतिशय सुंदर दिसतेय
याशिवाय माधवी तिचे अनेक हॉट फोटोज सोशल मिडीयावर अपलोड करत असते