मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 250
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 180
काल पेक्षा चांदी प्रति किलो 70 रुपयांनी महाग
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 63 हजार 650 इतका आहे.