शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यावर आता सेबीनेही केली कारवाई

आता सेबीनेही अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांना झटका दिला आहे
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा याच्या विवान इंडस्ट्रीजवर सेबीने तीन लाखांचा दंड ठोठावला
प्रिवेंशन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग नियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली
दोघांवर प्रिफरेंशयल अलॉटमेंटबाबत माहिती देण्यात उशीर झाल्याचा आरोप  ठेवण्यात आला
दंड जमा करण्यासाठी या दोघांना 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे