कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या दिल्लीतील शाळा आजपासून सुरु

राजधानीत कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
नियमानुसार एका वेळी ५० टक्क्यांहून अधिक मुले वर्गात उपस्थित राहणार नाहीत
कोरोनानंतर पहिल्यांदाच आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्या जात आहेत
ददिल्लीत सद्या 50 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत