शैक्षणिक वातावरण तयार व्हाव यासाठी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटींचे नियोजन करावे व त्याची एक प्रत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालनालया कडे द्यावी.
शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटींचे नियोजन करावे व त्याची एक प्रत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालनालया कडे द्यावी.
अधिकार्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटर यापैकी एका किंवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट शेअर कराव्यात.
पोस्टसोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट घेतलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचे दिनांक व वेळ टेक्स्ट तपशील देखील अपलोड करावे.
Video मध्ये #MVMJ2021, #शिक्षणोत्सव हे हॅशटॅग वापरावे.
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करावे. लसीकरण झालं नाही म्हणून अनुपस्थित राहता येणार नाही.
१ ली ते चौथी आणि शहरी भागात १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करावं.
या संदर्भातील सर्व सविस्तर नियम आमच्या www.maxwoman.in वरती वाचू शकता.