बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Instagram - nora fatehi
अॅक्शनचा भरणा असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
Instagram - nora fatehi
त्यापाठोपाठ आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे.
Instagram - nora fatehi
‘कुसू कुसू’ गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Instagram - nora fatehi
या गाण्यामधील नोरा फतेहीचा डान्स पाहण्यासारखा आहे.
Instagram - nora fatehi