मराठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड लुकने लोकांना घायाळ करत असते...
सध्या तिने तिच्या नवीन लुक मध्ये इनस्टाग्राम फोटो शेअर केले आहेत.
Its about last night असा म्हणत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
तिच्या ड्रेस आणि बोल्ड लुक पेक्षा तिच्या पोजची चर्चा सर्वत्र पसरली आहे.