अभिनेत्री सई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

सईने नुकतेच स्टनिंक फोटोशुट केले असून, सईच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईचा हा स्टनिंग लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे
सई मुळची सांगलीची आहे मात्र मुंबईत येऊन तिनं अभिनयाच्या जिवावर स्वत:ची ओळख निर्माण केली