"परि म्हणू की सुंदरा.....तु मेनका" सईच्या फोटावर हजारो चाहत्याच्या कंमेंट.
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते.
सई बिनदास्त, बोल्ड आणि हॉट लुक करीता प्रसिध्द आहे.
ति सोशल मिडीयावर तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते
सफेद रंगाची साडी परिधान केली आहे.
या साडीती सईचा लुक हा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.