गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद भरण्यासाठी सरकारकडून हालचाल सुरू आहे
महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार असल्याच्या सुद्धा चर्चा सुरू होत्या
मात्र अखेर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती
तर चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता