रुपाली भोसलेच्या दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी रंगणार
स्टार प्रवाह धुमधडाका 2022 हा कार्यक्रमात पाहायला मिळणार रुपलीचा डान्स
रुपाली भोसलेचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळतो
आता तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार