विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे ( शुक्रवारी ) पुणे विमानतळावर खळबळ उडाली
रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तास झाला उशीर
पत्नीला विमानाचे तिकीट न दिल्याने संगणक अभियंता पसरवली बॉम्बची अफवा
अफवेमुळे पुणे विमानतळावर एकच खळबळ उडाली
त्यानंतर अफवा पसरवणाऱ्या संगणक अभियंताला पोलिसांनी केली अटक