पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर,कोरोनामुळे....
पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. 
गणेशाची मूर्ती - सार्वजनिक मंडळासाठी ४ फुट तर घरगुती गणपतीसाठी २ फुटांची मर्यांदा 
सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना 
आरती, भजन, किर्तन अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
गणपती मंडपांमधे निर्जतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त सुविधा उपल्बध करावी 
श्रीं च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये.
लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.