रणवीर सिंग नग्न फोटो पेक्षाही 'रुक्मिणी वर्मा' यांच्या चित्रकलेची जोरदार चर्चा.
'रुक्मिणी वर्मा' ह्यांच्या अद्भुत चित्रकला
भारतीय कलेच्या इतिहासातील महान चित्रकार "राजा रविवर्मा" यांच्या पणती आहेत
'रुक्मिणी वर्मा' यांनी रेखाटलेले सुदंर चित्र.
'रुक्मिणी वर्मा' ह्या "राजा रविवर्मा" यांच्या पणती आहेत
त्यांच्या या चित्रकलेला समाज माध्यमांवर चांगला प्रतिसाथ मिळत आहे