कर्नाटक राज्यात प्रवेशासाठी आजून ही RTPCR अहवाल असेन बंधनकारक आहे

अद्याप RTPCR सक्तीचे निर्बंध शिथिल केलेले नाहीत

दसऱ्यानंतर तज्ञ समितीच्या बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे

कर्नाटक चे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी याबाबाबत माहिती दिली आहे

त्यामुळे कर्नाटकात जाण्यासाठी प्रवाशांना RTPCR अहवाल असणे गरजेचे आहे