रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाला झाली 6 वर्ष पूर्ण
रितिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर रोहितसाठी केली एक भावनिक पोस्ट
'आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे पण तुम्ही कठीण प्रसंग सुसह्य करता'
रोहित शर्मा आणि रीतिका 13 डिसेंबर 2015 ला झाले होते विवाहबद्ध