रींकु चा गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा प्रवास खूपच फिल्मी आहे.

सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला लोकप्रियता मिळाली आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर निळ्या साडीवरचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत.