नाकात नथ, कानात झुमका..रिंकू राजगुरुचे रॉयल फोटोशूट
अभिनेत्री रिंकू राजगुरुने अगदी कमी वयामध्येच चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं.
सैराट या चित्रपटातून रिंकू ने सर्वांच्या मनात जागा केली
चित्रपटांव्यतिरिक्त रिंकू तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते.
तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है.. मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है..हे कॅप्शन देत सोशल मिडीयावर शेअर केले फोटो
नाकात नथ, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात भरगच्च हार असा रिंकूचा लूक आहे.
निळ्या रंगाची साडी, भरजरी ब्लाऊज तिने परिधान केलेला यामध्ये दिसत आहे.