छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती
कौन बनेगा करोडपती या शो चे पर्व १४ वे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार
सोनी टिव्हीने याबाबतचा एक प्रोमो शेअर केला
जनरल नॉलेज स्त्रोत म्हणुन हा शो प्रसिद्ध