स्मार्टफ़ोन मेकर कंपनी Redmi ने Redmi Note 10 Lite स्मार्टफोन लाँच केला आहे.
हा फोन मिडनाइट ब्लॅक, मॅटेलिक ग्रे आणि ग्लेशियर व्हाइट या तीन कलर मध्ये उपलब्ध असणार आहे.
या फोन मध्ये फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन व 6.67 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे.
फोनला कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देखीस देण्यात आला आहे.
6 MP चा सेल्फी कॅमेरा व स्मार्टफोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सिस्टम आहे. यात 48 MP चा मेन कॅमेरा लेन्स, 8 MP चा वाइड अँगल लेन्स, 5 MP चा लेन्स आणि शेवटी 2 MP चा सेन्सर दिला आहे.
या मध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा देण्यात आले आहे.
या फोन मध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 12 8GB पर्यंत इंटरनल स्टोरेज व 5,020 mAh ची बॅटरी दिले आहे.
फोनची किंमत 4 GB RAM + 64 GB स्टोरेज व्हेरियंटच्या १३ हजार ९९९ रुपये.
तर 4 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरियंटच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.