रसिका सुनील यांचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडिया वरती चांगलेच चर्चेत आहेत.

अभिनेत्री रसिका सुनील या स्टार प्रवाह वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली.

१८ ऑक्टोबर रोजी रसिका यांनी आदित्य बिलगीश लग्न केले.

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदिवमधील काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत