भारतात आज राष्ट्रीय खेळ दिवस साजरा केला जातो.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस
आजच्या दिवशी खेळाडूंना राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवले जाते
खेळ रत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे.