पुणे (Pun) जिल्ह्यात वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार (rape) केल्याची घटना
जुन्नर तालुक्यात एका 20 वर्षीय तरुणीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार
आरोपींनी पीडित महिला घरात एकटी असताना आधी मारहाण केली
त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला
पोलिसांनी याप्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे
न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे