दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २९ जुलै रोजी रॅम्पवर स्टायलिश वॉक केले
दिपीका-रणवीर बॉलिहूड क्षेत्रातले फेमस कपल आहे
त्यांचा दोघांचा चाहता वर्ग मोठा आहे
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी शाही शैलीत रॅम्प वॉक केला
दिपिकाने रणवीरच्या गालावर चुंबन घेतले, तर रणवीरनेही तिचे चुंबन घेतले